Library Near You
पुस्तकांच्या खजिन्याने तुमची कल्पनाशक्ती प्रज्वलित करा.
ग्रंथालयाचे सभासद व्हा!
ग्रंथालयाची वेळ
सोमवार - शुक्रवार : सकाळी ८.०० ते सायंकाळ ७.४५ वा.
शनिवार : सकाळी ९.०० ते दुपार १.०० वा.
नवीन पुस्तकांचे आगमन



नवीन नियतकालिके आगमन



ई-बुक वाचा
Welcome to National Library, Bandra Digital Knowledge Centre (NLBDKC)
Join our ebook readers community!

Increase Flexibility
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.


Calmer Mind
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Read Ebooks
Join our ebook readers community!

-
अंकिकरण माहिती केंद्र
वैशिष्टये : ई-पुस्तके , व्हिडियो , सराव परीक्षा , शोध मासिके , बालभारती पुस्तके, अतिरिक्त संसाधने, संस्थेने अंकीकरण केलेली महत्वाची दुर्मिळ पुस्तके, प्रमुख संज्ञा शोध प्रणालीसह , वृत्तपत्रे, नियतकालिके.
-
संदर्भ विभाग
मुंबई उपनगर जिल्हयामधील नॅशनल लायब्ररी, वांद्रे हे जिल्हा अ श्रेणीतील ग्रंथालय असल्यामुळे यात साखळी योजना राबविली जाते त्यामध्ये इतर १०-१२ ग्रंथालय सभासद असून त्यांना २०-२५ पुस्तके एका वेळेस दिली जातात.
-
साखळी योजना
मुंबई उपनगर जिल्हयामधील नॅशनल लायब्ररी, वांद्रे हे जिल्हा अ श्रेणीतील ग्रंथालय असल्यामुळे यात साखळी योजना राबविली जाते त्यामध्ये इतर १०-१२ ग्रंथालय सभासद असून त्यांना २०-२५ पुस्तके एका वेळेस दिली जातात.
-
मुक्तद्वार वाचनालय
मोफत वृत्तपत्र वाचनालयात मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दु व सिंधी भाषेतील वर्तमानपत्रे तसेच पाक्षिके, दैनिके वाचनासाठी ठेवली जात असून संस्थेची सभासद नसलेली कुठलीही व्यक्ती या विभागात येऊन विनामूल्य लाभ घेऊ शकतात, तसेच तीन महिन्या पर्यंतची वर्तमानपत्रे संस्थेमध्ये ठेवली जातात..
-
नृत्य कार्यशाळा
५ ते १२ वर्ष वयोगटाच्या मुलांसाठी येथे नृत्य कार्यशाळा डिसेंबर २०१२ पासून सुरू करण्यात आली आहे.
-
किशोर विभाग
पुस्तक हेच असे एकमेव शाश्वत व सक्षम साधन आहे ज्याच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होऊ शकतो ,म्हणूनच मुलांच्या दृष्टिने उपयुक्त असा सर्व विषयांवरिल पुस्तकांनी तसेच मासिकांनी समृध्द असा किशोर विभाग कार्यरत आहे.
-
दिवाळी अंक योजना
दिवाळी अंक योजनेसाठी सभासदांकडून स्वतंत्र अनामत रक्कम, माफक वर्गणी तसेच प्रवेश वर्गणी स्विकारली जाते. या विभागातील दिवाळी अंक मासिक विभागातील सभासदांना त्यांच्या नियमित मासिक वर्गणीमध्ये सहा महिन्यानंतर वाचनासाठी उपलब्ध करून दिली जातात. तसेच एक वर्षानंतर सदर दिवाळी अंक संस्थेच्या साधारण तसेच तहह्यात सभासदांना विनामुल्य वाचनासाठी उपलब्ध करून दिले जातात
-
स्वाक्षरी विभाग
नामवंत लेखकांच्या स्वाक्ष-या असलेल्या अनेक ग्रंथाचे येथे खास जतन केले आहे.
-
मासिक विभाग
मासिक विभागात मराठी, इंग्रजी हिंदी भाषांची एकूण ८१ मासिके येतात.
पुढील कार्यक्रम

राग अनुराग
२१ जून २०२५ सांयकाळी ६.०० ते ९.३०

निसर्ग प्रेम
८ मार्च २०२५ सायंकाळी : ६.०० वा.

आनंद यात्री
२७ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी : ५.३० वा.
What my clients say
How yoga has changed lives? Hear from our newest members.



“Begin your journey to a better life with peace, love, and happiness”
Watch my gallery










अभ्यासिका
Discover books, resources, and more, anytime, anywhere.


आमचा इतिहास
१९१७ साली काही तरूणांनी हौस म्हणून नॅशनल लायब्ररी, वांद्रे या संस्थेचा प्रारंभ केला वांद्यांत एक प्रकारचे शैक्षणिक व सांस्कृतिक वातावऱण वाढीस लागले. श्रीराम मंदिरातील एका जून्या चाळीच्या खोलीत थोडी पुस्तके जमवून शंकर धनाजी चिरमुले विष्णू धनाजी चिरमुले,वासुदेव गंगाधर ठाकूर व दत्तात्रय श्रीधर तेंडूलकर या तरूणांनी ग्रंथालय चालविण्यास पुढाकार घेतला.
१९१८ साली प्रत्येक सभासदाने दोन रूपयाचे पु्स्तक जमा करावे असे त्यांनी ठरविले. ग्रंथ संख्या जोमाने वाढत जात असताना जागा अपुरी पडत गेली. अशावेळी बझार रोड वरील जैन मंदिराच्या मागील बदाम वाडीत ग्रंथालय नेण्यात आले. त्यावेळी नाममात्र वर्गणीत पुस्तके सभासदांना वाचावयास देऊ लागले . १९२५ साली घोडबंदरवरील जागा लायब्ररीच्या वाढीला चांगलीच पोषक ठरली व अनेक नवे कार्यकर्ते संस्थेत आले. संस्थेच्या कार्याची दखल घेऊन नगर पालिकेने रू. ५० वार्षिक अनुदान दिले.
देणगी
ग्रंथालयाला आपले साह्य करा, आजच देणगी द्या!
Connect with me
Transform your body, mind, and life today.
Address
Street Name, FL 54785
United States of America.
Phone
22-33-4444
33-44-5555
Email Address
yoga@youroceanwpsite.com
info@contact.me
Business Hours
MON to FRI: 8AMto 6PM
SAT: 9AM to 12PM